Homeताज्या बातम्याबौद्ध भिक्खू विद्यार्थाच्या समर्थनार्थ विद्यापीठात आंदोलन

बौद्ध भिक्खू विद्यार्थाच्या समर्थनार्थ विद्यापीठात आंदोलन

कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई, दि.१९ : अजय मगरे

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये गेले २८ दिवसांपासून बौद्ध भिक्खू विद्यार्थ्याचे आंदोलन सुरु आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यावर हल्ला करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचे पडसाद आज कलिना कॅम्पसमध्ये उमटले.

विद्यार्थ्यावरील हल्ला आणि गुन्हा दाखल केल्याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आज आंदोलकांनी केली.

मुंबई विद्यापीठातील पाली विभागाला तातडीने अनुदानित दर्जा द्यावा आणि स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी. गेल्या २८ दिवसांपासून संशोधक भदंत विमांसा याचे गेल्या २८ दिवसांपासून कलिना कॅम्पसमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू कलिना विद्यापीठात आले असताना विमांसा यांनी त्यांची भेट मागितली. त्यांना भेट नाकारून विद्यापीठ प्रशासनाने बौद्ध भिखू यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी विद्यापीठात शेकडो समर्थकांनी आंदोलन केले.

सुरक्षा अधिकाऱ्याला विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत. त्यामुळे कुलगुरूंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटण्यासाठी परवानगी असतानादेखील विद्यार्थीची भेट घेण्यात विद्यापीठ प्रशासनाने अडथळा आणला.

हे करताना त्यांनी सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम व युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले दिसते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, संबंधित विद्यार्थी जे बौद्ध भिक्खू आहेत, त्यांच्यावर प्रशासनाने हल्ला केला, खोटी कथा पसरवत खोटा गुन्हा नोंदवला.विद्यापीठ प्रशासनाचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!