Homeताज्या बातम्याम्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाची सोडत नोंदणीसाठी मुदतवाढ...

म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाची सोडत नोंदणीसाठी मुदतवाढ…

१३२३ सदनिका आणि १८ भूखंडांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकार…

छत्रपती संभाजीनगर, दि.५ : अजय मगरे

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत १३२३ निवासी सदनिका आणि १८ भूखंडांची संगणकीय सोडत लवकरच जाहीर होणार आहे. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.

या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १,१४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १५४ सदनिका, तसेच २०% सर्वसमावेशक योजनेतील २१ सदनिका आणि १८ भूखंडांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत असून, RTGS/NEFT च्या माध्यमातून १ सप्टेंबरपर्यंत भरणा करता येणार आहे. पात्र अर्जांची प्रारूप यादी ८ सप्टेंबरला, तर अंतिम यादी १६ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. संगणकीय सोडत २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे.

दरम्यान, काही अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आले असून, आता अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जासाठी आधी नोंदणी प्रमाणपत्र गरजेचे होते, मात्र आता ते फक्त यशस्वी अर्जदारांनी पुढील टप्प्यात सादर करणे आवश्यक राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!