Homeताज्या बातम्यारविंद्र शिवाजीराव काळे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी #सचिव पदी निवड... ...

रविंद्र शिवाजीराव काळे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी #सचिव पदी निवड…  

पैठण, दि. ३१. प्रतिनिधि

तालुक्यातील नांदर ता पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बैंकचे व शिवाजी शुगर चे चेअरमन श्री रविंद्र शिवाजीराव काळे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी #सचिव पदी निवड करण्यात आली. याच वेळी जालना जिल्हाचे खासदार डॉ.कल्याण काळे साहेब छत्रपति संभाजीनगर नवयुक्त जिल्हाअध्यक्ष किरण डोणगावर ,तालुकाअध्यक्ष विनोद तांबे, माजी मंत्री अनिल पटेल,हसोउद्दीन कट्टारे,माजी सरपंच किशोर वैद्य, माजी उपसरपंच रामचंद्र भैय्या काळे, यशवंत काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल तळपे, बप्पासाहेब सोनवणे, जगदीश वैद्य,अन्सार सय्यद, ज्ञानेश्वर पानखडे, अप्पासाहेब मिसाळ,युवा नेते मित्रवर्धन रविंद्र काळे, ऊदयसेन रामचंद्र काळे, या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!