Homeताज्या बातम्यावागळे युनिट-५ ची कारवाई : अल्पवयीन मुलीचा खून करणारा रिक्षाचालक आरोपी जेरबंद

वागळे युनिट-५ ची कारवाई : अल्पवयीन मुलीचा खून करणारा रिक्षाचालक आरोपी जेरबंद

ठाणे, दि.११ : अजय मगरे :

अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीला वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने शिताफीने सापळा रचत अटक केली आहे. समाधान अर्जुन सूर्यवंशी (वय ४०, रा. सुखशांती चाळ, लोकमान्यनगर, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कासारवडवली पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासादरम्यान अल्पवयीन मुलगी हरवल्याचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यातही नोंद झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास वागळे गुन्हे शाखा युनिट-५ मार्फत सुरू होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. त्यात मुलगी घरातून निघून ठाणे रेल्वे स्थानक रिक्षा स्टँडपर्यंत गेल्याचे दिसले. अधिक चौकशीअंती ती एका रिक्षातून गेल्याचे उघड झाले. तांत्रिक तपासातून रिक्षाचालकाचाच गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

पथकाने समाधान सूर्यवंशी याला १० जुलै रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे. पुढील तपास कासारवडवली पोलीस ठाणे करत आहेत.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात निरीक्षक नितीन पाटील, सपोनिरी भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, तुषार माने यांच्यासह राजेंद्र चौधरी, यश यादव, तेजस ठाणेकर, बंडगर यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!