Homeताज्या बातम्यास्व.नामदेवराव.पा.पिवळ उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकाल ८१.८१ टक्के

स्व.नामदेवराव.पा.पिवळ उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकाल ८१.८१ टक्के

कला शाखेतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; नम्रता मिसाळ केंद्रात प्रथम

दावरवाडी, दि.५.( अभिजीत सोनवणे )

नांदर येथील सूर्यकांत धुपे सर माध्यमिक विद्यालयचा इयत्ता बारावीचा निकाल यंदा ८१.८१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत नम्रता मिसाळ हिने ७१.५० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ती परीक्षा केंद्रातूनही कला शाखेत प्रथम आली आहे. कल्याणी जाधव हिने ६८.३३ टक्के गुणांसह द्वितीय, साधना सोनवणे हिने ६६.६७ टक्के गुणांसह तृतीय, तर तरन्नुम शेख हिने ६५.५० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गूलालकर, सौ. सुरेखा राऊत मॅडम आणि प्रा. दीपक पिवळ यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.

विद्यालयातील कर्मचारी योगेश धुपे, मदन ठेणगे, गोरक्षनाथ सोनवणे, सतीश कदम आदींनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास शिक्षकवर्गाने व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!