Homeताज्या बातम्याजनगणनेच्या नावाखाली मोठा स्कॅम? व्हायरल वेबसाइटबाबत सरकारचा इशारा

जनगणनेच्या नावाखाली मोठा स्कॅम? व्हायरल वेबसाइटबाबत सरकारचा इशारा

castecensusindia’ वेबसाइटचा भांडाफोड! जातनिहाय जनगणनेच्या नावाखाली मोठा फसवणुकीचा सापळा

मुंबई: सोशल मीडियावर सध्या जातनिहाय जनगणना करण्याच्या नावाखाली “castecensusindia” ही वेबसाइट वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, ही वेबसाइट पूर्णपणे बनावट असल्याचा अधिकृत इशारा देण्यात आला आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी हा नवीन सायबर फसवणुकीचा डाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारचा स्पष्ट इशारा :

✔️ “castecensusindia” ही कोणतीही अधिकृत सरकारी वेबसाइट नाही

✔️ या साइटवर कोणतीही माहिती अपलोड करू नये

✔️ साइटवरील माहितीवर विश्वास ठेवू नये

🔍 फसवणूक कशी होते?

तज्ञांच्या मते, अशा बनावट वेबसाइट्स नागरिकांकडून आधार नंबर, मोबाईल, पत्ता, कुटुंबीयांची माहिती गोळा करतात. नंतर या माहितीचा गैरवापर आर्थिक फसवणूक किंवा ओळख चोरीसाठी केला जाऊ शकतो.

अधिकृत वेबसाइट कोणती?

जनगणनेसंबंधी माहिती फक्त खालील सरकारी संकेतस्थळांवरच उपलब्ध आहे:

👉 https://censusindia.gov.in

👉 https://se.census.gov.in

📢 नागरिकांनो सतर्क रहा!

❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

❌ सोशल मीडियावरील कोणत्याही व्हायरल फॉर्मवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत वेबसाइट्सच वापरा

“castecensusindia” ही वेबसाइट म्हणजे जनगणनेच्या नावाखालील डिजिटल सापळा आहे. वेळेत सतर्क राहिलात तरच तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!