Homeताज्या बातम्यामहिला आयोग अध्यक्षपदावर मीरा बोरवणकर? व्हायरल बातमी खोटी; सरकारचा खुलासा

महिला आयोग अध्यक्षपदावर मीरा बोरवणकर? व्हायरल बातमी खोटी; सरकारचा खुलासा

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत ‘मीरा बोरवणकर’ नियुक्तीची बातमी खोटी; सरकारची स्पष्ट भूमिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलं आहे. सध्या या नियुक्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याची माहिती देत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी मीरा बोरवणकर यांच्या नावाची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली होती. महिलांचे हक्क, सुरक्षा आणि प्रतिष्ठा यासाठी महिला आयोग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

रोहित पवार यांनी यासोबतच निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि मनीषा गुप्ते यांसारख्या अनुभवी व्यक्तींनाही या पदासाठी संधी द्यावी, अशी मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!