Homeताज्या बातम्यानागपूर हिवाळी अधिवेशनातील पोलिस पाटलांच्या मोर्चाला आ. विलास भुमरे यांचा पाठिंबा..

नागपूर हिवाळी अधिवेशनातील पोलिस पाटलांच्या मोर्चाला आ. विलास भुमरे यांचा पाठिंबा..

दावरवाडी, दि. १७ (अभिजीत सोनवणे )

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेने विविध मागण्यांसाठी दि. १० डिसेंबर रोजी मोर्चा काढला. पोलिस पाटील अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, पोलिस पाटलांचे नुतनीकरण कायमस्वरूपी बंद करावे, सेवानिवृत्तीनंतर एकरकमी २० लाख रुपये देण्यात यावेत तसेच यासाठी स्वतंत्र कल्याणकारी निधी स्थापन करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

या मोर्चाला पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी तातडीने भेट देत पोलिस पाटलांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. पोलिस पाटलांच्या सकारात्मक मागण्या विधीमंडळात सादर करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. भुमरे यांनी दिले.

यावेळी पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष अशोक ठोंबरे यांच्यासह मानिक साळवे, एकनाथ काशिद, दत्तात्रय राऊत, अशोक घाडगे, जनार्दन शिंदे, कल्याणराव आगळे, रामेश्वर सोनवणे, विश्वनाथ मगरे, विठ्ठल झिणे आदी पदाधिकारी व शेकडो पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया : नागपूर येथे आ. विलास भुमरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेच्या मोर्चास भेट देऊन मागण्या जाणून घेत पाठिंबा दर्शविला.

(छाया : अभिजीत सोनवणे )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: पाचही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयीन कोठडी कायम

नाशिक:प्रतिनिधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत झालेला कथित छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील पाच मुख्य संशयितांच्या...

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

error: Content is protected !!