Homeताज्या बातम्यागांधीनगरमधील इनडोअर गेम हॉल मैदानात अतिक्रमण व अस्वच्छतेचा प्रश्न

गांधीनगरमधील इनडोअर गेम हॉल मैदानात अतिक्रमण व अस्वच्छतेचा प्रश्न

नगरपरिषदेकडून तातडीने उपाययोजनांची मागणी

कोपरगाव, दि. २१ : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील गांधीनगर भागात असलेले इनडोअर गेम हॉलचे भव्य मैदान सध्या अतिक्रमण, माती साचवणूक आणि अस्वच्छतेमुळे चर्चेत आले आहे. या मैदानात ज्येष्ठ नागरिक दवाखाना, राजा शिवछत्रपती व्यायामशाळा, जिम तसेच शासनमान्य राष्ट्रभाषा सेवा मंच संचलित स्व. र. म. पारिख हिंदी व मराठी सार्वजनिक ग्रंथालय अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत.

लहान मुलांसाठी या मैदानात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्नातून क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र अलीकडील काळात या मैदानात काही ठिकाणी अतिक्रमण दिसून येत असून, मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकून माती साचवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी केली असता संबंधितांनी याची माहिती नसल्याचे सांगितले.

या संदर्भात प्रमोद येवले यांच्याशी चर्चा केली असता, यांनी नगरपरिषदेने या मैदानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. मैदानात झाडे-झुडपे लावून सौंदर्यीकरण करावे, सर्व सोयीसुविधायुक्त मैदान विकसित करावे, बंद अवस्थेतील जलतरण तलाव (स्विमिंग पूल) पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करावा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसणे-उठणे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचली असून, स्वच्छता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

error: Content is protected !!