Homeताज्या बातम्याकोपरगाव तहसीलसमोर महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ...

कोपरगाव तहसीलसमोर महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे …

बेमुदत काम बंद आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू…

कोपरगाव , दि. १२ मार्च ( दिलीप गायकवाड )

धारणगाव तलाठी व मंडळ अधिकारी तसेच कोपरगाव तहसील महसूल विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, महाराष्ट्र राज्य महसूल संघटना आणि महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका कोपरगावच्या वतीने तहसील कार्यालया समोरबेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून, संबंधित अधिकाऱ्यांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणत्याही कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले नाही, तरीही ही कार्यवाही करण्यात आली आहे, जी अन्यायकारक आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी आहे.महाराष्ट्र राज्य तलाठी, कोपरगाव तालुकाध्यक्ष आश्विनीताई निर्मल, धनेश गर्कळ, गणेश वाघ, कोल्हाळ, दिलीप घोरपडे, आदी सह सर्वंच महसूल अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रमाणपत्रे, जमीन दस्तऐवज आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!