Homeताज्या बातम्याअकोला हादरलं: काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटींच्या खंडणीची धमकी

अकोला हादरलं: काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटींच्या खंडणीची धमकी

अकोला जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना कुख्यात बिश्नोई गँगशी संबंधित गुन्हेगार शुभम लोणकर याने तब्बल 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी दिल्याची माहिती उघड झाली आहे. अकोल्यात सलग दुसऱ्या आमदाराला धमकी मिळाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण आहे.

“दोन दिवसात 10 कोटी दे… नाहीतर गेम करू”

मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आमदार पठाण यांना धमकीचा कॉल आला. कॉलमध्ये थेट इशारा देत दोन दिवसांत 10 कोटी रुपये दे, नाहीतर तुझा गेम करू अशी धमकी देण्यात आली. हा कॉल कॅलिफोर्नियावरून आल्याचा प्राथमिक तपासात अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढवली सुरक्षा, चार शस्त्रधारी पोलीस तैनात

धमकीनंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पठाण यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे अधिकृत तक्रार करण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता राखली जात आहे.

अकोल्यात सलग दुसरी धमकी, पोलिस दलात खळबळ

काही दिवसांपूर्वीच अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता पठाण यांना धमकी आल्याने बिश्नोई गँगची अकोल्यातील सक्रियता वाढल्याची शक्यता आहेस्थानिक पोलिसांसाठी मोठं आव्हानाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!