Homeताज्या बातम्यावरळीपर्यंत धावणार भूमिगत मेट्रो ३

वरळीपर्यंत धावणार भूमिगत मेट्रो ३

वरळीपर्यंत धावणार भूमिगत मेट्रो ३

मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई,दि.८ ( मंगेश म्हात्रे )

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या शहरातील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा दुसरा टप्पा येत्या शनिवारपासून (ता. १० मे) प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नव्या टप्प्याचा शुभारंभ शुक्रवारी (ता.९ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन गेल्या वर्षी करण्यात आले होते आणि तेव्हापासून तो टप्पा प्रवाशांसाठी खुला आहे. बीकेसी ते वरळी या २अ टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील काही आठवड्यांपासून सुरक्षा चाचण्या सुरु होत्या. सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता हा टप्पा देखील प्रवासासाठी तयार झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस (ता.९ मे) रोजी या मार्गाला हिरवा झेंडा दाखवून बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत मेट्रो प्रवास करणार आहेत. मेट्रो ३ च्या कामाला आता अंतिम टप्पा गाठताना दिसत असून उर्वरित मार्ग लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवास सुविधा मिळवून देण्यासाठी मेट्रो ३ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!