Homeताज्या बातम्याकै. गं. भा. राजुबाई नानासाहेब शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण

कै. गं. भा. राजुबाई नानासाहेब शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण

कोपरगाव, दि. १४ ( दिलीप गायकवाड )

मूर्शतपूर येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबातील आधारस्तंभ कै. गं. भा. राजुबाई नानासाहेब शिंदे यांच्या निधनास एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त शिंदे कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सोमवार, दि. १७ मार्च रोजी आयोजित केला आहे.

या निमित्ताने सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य ह. भ. प. योगेश महाराज (आंळदीकर) यांचे कीर्तन होणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता सप्तशृंगी मंगल कार्यालय, कोपरगाव बेट, पुणतांबा चौफुली, कोपरगाव-शिर्डी मार्ग येथे पुण्यस्मरण विधी संपन्न होणार आहे.

कै. राजुबाई शिंदे या शिवाजी नानासाहेब शिंदे व प्रा. भाऊसाहेब नानासाहेब शिंदे यांच्या मातोश्री होत्या. तसेच त्यांचे बंधू साहेबराव त्रिंबकराव चव्हाण (अध्यक्ष, कल्याण-डोंबिवली बिल्डर असोसिएशन, मुंबई) यांच्यासह आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीय, मित्रपरिवार व गावकरी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुसूम दत्तात्रेय होन, बेबी नानासाहेब शिंदे, सुभद्रा धर्मराज शिंदे, सुमन अर्जुन पवार, सरिता जालिंदर वक्ते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!