Homeताज्या बातम्यामेहबुबभाई पठाण यांची बहुजन समाज पार्टीच्या कोपरगाव विधानसभा 'जिल्हा प्रमारी' पदावर नियुक्ती

मेहबुबभाई पठाण यांची बहुजन समाज पार्टीच्या कोपरगाव विधानसभा ‘जिल्हा प्रमारी’ पदावर नियुक्ती

कोपरगाव,दि.७ ( दिलीप गायकवाड )

बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मेहबुबभाई पठाण यांची ‘जिल्हा प्रभारी’ कोपरगाव विधानसभा या पदावर बसपाचे राज्य सदस्य रामचंद्र जाधव यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.

सदर नियुक्ती बहुजन समाजाच्या महानायकांचे विचार आणि कार्य यावर असलेली त्यांची निष्ठा, तसेच सामाजिक कार्यातील सातत्य पाहता करण्यात आली आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तसेच बहुजन नायक कांशीरामजी आणि कुमारी बहन मायावती यांच्या विचारसरणीला वाहून घेतलेल्या या कार्यकर्त्यांची नेमणूक बहुजन समाज पार्टीच्या धोरणानुसार करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल मेहबुबभाई पठाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पक्षाच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात त्या महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पठाण यांचे अभिनंदन सुरेश कांबळे ( अध्यक्ष ) माधवराव त्रिभुवन ( विधानसभा अध्यक्ष) संजय साबळे ( उपाध्यक्ष) तसेच अशोक खंडीझोड, अर्जुन मोरे, हनिफ पठाण, आसिफ पठाण, अमीन सय्यद, राजेन्द्र हिंगमिरे आदींनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!