Homeताज्या बातम्या“आई तूच माझी हिरो!” — मातृदिनी भाजप नगरसेविका शिल्पा केळूसकर यांना लेकीचं...

“आई तूच माझी हिरो!” — मातृदिनी भाजप नगरसेविका शिल्पा केळूसकर यांना लेकीचं खास सरप्राईज

मुंबई :मंगेश म्हात्रे

सायन प्रतीक्षा नगर, वार्ड क्रमांक 173 च्या भाजप नगरसेविका शिल्पा केळूसकर यांना यंदाचा मातृदिन खास ठरला. त्यांच्या अवघ्या 5 वर्षांच्या लेकी त्रिशाने आईसाठी स्वतः चित्र काढत प्रेम व्यक्त केले. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, तो अनेकांच्या मनाला स्पर्श करत आहे.

राजकारण आणि समाजकार्यात सतत व्यस्त असणाऱ्या आईसाठी छोट्याशा चित्रातून त्रिशाने व्यक्त केलेले प्रेम आणि आभार अनेकांना भावूक करून गेले. “आई कितीही व्यस्त असली तरी मुलांसाठी तीच सर्वस्व असते,” अशी भावना या व्हिडिओतून उमटताना दिसते.

सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा कुटुंबासाठी वेळ कमी पडतो. मात्र अशा छोट्या प्रसंगांतून नात्यांमधील जिव्हाळा आणि भावना अधिक ठळकपणे समोर येतात. मातृदिनाच्या निमित्ताने आई-मुलीच्या प्रेमाचा हा सुंदर क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!