Homeताज्या बातम्याविजय यांच्या शपथविधीत ‘मुंबई काँग्रेस’चा साऊथ कनेक्शन; राहुल गांधींसोबत दिसलेले गणेशकुमार यादव...

विजय यांच्या शपथविधीत ‘मुंबई काँग्रेस’चा साऊथ कनेक्शन; राहुल गांधींसोबत दिसलेले गणेशकुमार यादव नेमके कोण?”

“राहुल गांधींसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सायन-कोळीवाड्याचे गणेश कुमार यादव पुन्हा फोकसमध्ये”

मुंबई -मंगेश म्हात्रे

मुंबई युवक काँग्रेसमधुन राजकीय प्रवास सुरू करणारे     काँग्रेस पदाधिकारी गणेश कुमार यादव सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तामिळनाडूमधील जोसेफ विजय यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत दिसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सायन-कोळीवाड्यातील युवक नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे गणेश कुमार यादव यांनी मुंबई काँग्रेस युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC ) सचिव आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि मुंबईतील दक्षिण भारतीय समाजात काँग्रेसचा प्रभावी चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.

गणेश कुमार यादव यांनी २०१९ आणि २०२४ या दोन्ही विधानसभा निवडणुका सायन-कोळीवाडा मतदारसंघातून लढवल्या. विशेषतः २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांनी जोरदार लढत दिली. तब्बल ६५ हजार ५३४ मते मिळवत त्यांनी दोन टर्म आमदार राहिलेल्या तामिळ सेल्वन यांना कडवी टक्कर दिली. अखेर अवघ्या ७ हजार ८९५ मतांनी त्यांचा पराभव झाला, मात्र या लढतीमुळे गणेश यादव यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मानले जाते.

मुंबईतील स्थानिक राजकारणापासून थेट दक्षिण भारतातील काँग्रेसच्या कार्यक्रमांपर्यंत सक्रिय उपस्थिती लावत गणेश कुमार यादव आता पक्षातील महत्त्वाचे युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत. राहुल गांधींसोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर “सायन-कोळीवाड्याचा नेता आता साऊथच्या राजकारणातही चर्चेत” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!