Homeताज्या बातम्यामुंबई महापालिका निवडणुकीत भाकप (मार्क्सवादी) ९ प्रभागांत मैदानात..

मुंबई महापालिका निवडणुकीत भाकप (मार्क्सवादी) ९ प्रभागांत मैदानात..

मुंबई : मंगेश म्हात्रे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांनी तयारी पूर्ण केली असून पक्षाकडून एकूण ९ प्रभागांमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. कामगार, झोपडपट्टीवासीय, मध्यमवर्गीय नागरिकांचे प्रश्न, महागाई, पाणी, आरोग्य व घरबांधणी यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर पक्ष निवडणूक लढवत आहे.
भाकप (मार्क्सवादी) कडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे —
प्रभाग क्रमांक ६५ – नारायणन केशव किडाप्पील,
प्रभाग क्रमांक ७८ – हाजरा शब्बीर आलम शेख,
प्रभाग क्रमांक ८६ – शैलेन्द्र एकनाथ कांबळे,
प्रभाग क्रमांक ११५ – सुगंधी फ्रांसिस,
प्रभाग क्रमांक १२१ – सेजल सुरेश भोपी,
प्रभाग क्रमांक १२२ – हरी सटवाजी गाडगे,
प्रभाग क्रमांक १४३ – संगीता मोहन कांबळे,
प्रभाग क्रमांक १८५ – मायकल सेल्वन,
प्रभाग क्रमांक २०६ – मनोज श्यामदेव यादव.
ही माहिती भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मुंबई जिल्हा कमिटीचे सचिव शैलेन्द्र कांबळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली. आगामी निवडणुकीत जनहिताचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून भाकप (मार्क्सवादी) प्रभावी लढत देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!