Homeताज्या बातम्यासेक्युलर फ्रंटचा खेळ जमला; भिवंडीत नारायण चौधरी महापौर

सेक्युलर फ्रंटचा खेळ जमला; भिवंडीत नारायण चौधरी महापौर

भिवंडी | प्रतिनिधी

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी पक्षाविरोधात बंड करत काँग्रेसप्रणीत सेक्युलर फ्रंट’च्या पाठिंब्यावर महापौरपदावर विजय मिळवला. या निकालामुळे महापालिकेतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

भाजपच्या निर्णयामुळे बंड

भाजपने 18 फेब्रुवारी रोजी ऐनवेळी नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी 7 ते 8 नगरसेवकांसह स्वतंत्र गट स्थापन करत काँग्रेस, राष्ट्रवादी (राशप) आणि इतरांसोबत हातमिळवणी केली.या आघाडीमधून ‘सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली आणि निवडणुकीत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.

निकालाचा तपशील

नारायण चौधरी (बंडखोर) — 48 मते

विलास पाटील — 25 मते

स्नेहा पाटील (भाजप) — 16 मते

चौधरी यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवत महापौरपद पटकावले. अधिकृत उमेदवाराला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे.

सेक्युलर फ्रंटचे वर्चस्व

काँग्रेस, राष्ट्रवादी (राशप) आणि भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी एकत्र येत ‘सेक्युलर फ्रंट’च्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मतांमुळेच चौधरी यांचा विजय शक्य झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

error: Content is protected !!