Homeताज्या बातम्याम्हाडाकडून 'मास्टर लिस्ट' साठी ऑनलाईन अर्ज सुरूपात्र रहिवाशांनी २० मेपूर्वी अर्ज करण्याचे...

म्हाडाकडून ‘मास्टर लिस्ट’ साठी ऑनलाईन अर्ज सुरूपात्र रहिवाशांनी २० मेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

म्हाडाकडून ‘मास्टर लिस्ट’ साठी ऑनलाईन अर्ज सुरू

पात्र रहिवाशांनी २० मेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि २ ( मंगेश म्हात्रे )

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीत समाविष्ट व संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या मूळ भाडेकरू किंवा त्यांच्या वारसदारांसाठी कायमस्वरूपी गाळ्यांच्या वितरणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थींनी masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २० मे २०२५ पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

ज्या रहिवाश्यांना व्हेकेशन नोटीस देऊन इमारती रिकामी करण्यात आल्या असून मूळ भूखंडाच्या तांत्रिक कारणामुळे पुनर्विकास शक्य नव्हता किंवा अल्प गाळ्यांमुळे गाळे मिळाले नाहीत. अर्जदारांनी नोंदणी करताना वैध मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, फोटो, आधार कार्ड, जुने भाडेपट्टी पुरावे, वीज देयक, व्हेकेशन नोटीस व अन्य संबंधित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी पात्र ठरवण्यात आलेले किंवा ऑनलाईन अर्ज केलेले अर्जदार पुन्हा अर्ज करू नयेत. मात्र, ज्यांचे ऑफलाइन अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी नव्याने ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे म्हाडा मुख्यालयात प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!