Homeताज्या बातम्यामहापौरपदासाठी राजश्री शिरवाडकर, उपमहापौरपदासाठी तृष्णा विश्वासराव?

महापौरपदासाठी राजश्री शिरवाडकर, उपमहापौरपदासाठी तृष्णा विश्वासराव?

महापौर-उपमहापौर शर्यतीत सायन कोळीवाड्याची छाप

मुंबई : मंगेश म्हात्रे

आगामी महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील दोन अनुभवी नगरसेविकांची नावे जोरदार चर्चेत आली आहेत. शहराच्या राजकारणात या घडामोडींमुळे उत्सुकता वाढली आहे.

भाजपकडून महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर यांचे नाव पुढे येत असून, वार्ड क्रमांक 172 च्या निवडून आल्या आहेत त्या तीन टर्म नगरसेविका राहिल्या आहेत. स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना पक्षात मजबूत दावेदार मानले जात आहे.

तर शिवसेना (शिंदे गट) कडून उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. तृष्णा विश्वासराव या वॉर्ड क्रमांक 180 मधून निवडून आल्या आहेत. तृष्णा विश्वासराव या 6 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत अनुभवी नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या विश्वासराव यांनी यापूर्वी संयुक्त शिवसेनेते असताना 2012 ते 2014 या कालावधीत सभागृह नेत्या म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या प्रशासनिक अनुभवामुळे त्या पदासाठी सक्षम पर्याय मानल्या जात आहेत.

महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी सायन कोळीवाड्यातील या दोन नावांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!