Homeताज्या बातम्याशेतीतील संघर्षातून शिक्षणात यश,स्वातीचा १२वीत पहिला क्रमांक

शेतीतील संघर्षातून शिक्षणात यश,स्वातीचा १२वीत पहिला क्रमांक

कोपरगाव, दि.१० ( दिलीप गायकवाड )

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धामोडे गावातील स्वाती आसाराम कांबळे हिने आपल्या कष्टाने आणि जिद्दीने वडिलांचे अपूर्ण स्वप्न साकार करत १२वी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या स्वातीने नगरसुल केंद्राच्या कला शाखेत प्रथम क्रमांक, तर तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

स्वाती अकरावीत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असतानाही स्वातीने आई व भावासोबत शेतात काम करत अभ्यासात सातत्य ठेवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, शेतीकामे सांभाळत १२वीत ८५.५०% गुण मिळवले.

स्वातीच्या यशाचा गौरव ग्रामस्थ आणि नातेवाईक यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला.आणि त्यांच्यावतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

“शिकण्याची तळमळ, मेहनत आणि जिद्द असेल तर यश हमखास मिळतं” – हे स्वातीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. तिच्या यशामुळे धामोडे गावाचा गौरव वाढला असून, ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. अशी माहिती सामाजिक नेते विजय विघे यांनी बहुजन शक्ती ऑनलाईन न्यूज 24 ला दिली आहे.स्वातीला तिच्या पुढील शिक्षणासाठी बहुजन शक्ती परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!