Homeताज्या बातम्याकोपरगाव शहरात एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात सुरू.....

कोपरगाव शहरात एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात सुरू…..

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रदर्शन हॉल मैदानावर महाशिवरात्र निमित्त आयोजित करण्यात आलेला ‘एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६’ उत्साहात सुरू झाला आहे. दि. १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या महोत्सवाचे आयोजन लायन्स क्लब, लायनेस क्लब, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, क्रेडाई कोपरगाव तसेच कर्मवीर शंकररावजी काळे साहेब उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विविध उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक संस्था, स्वयंरोजगार उपक्रम तसेच स्थानिक उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स येथे उभारण्यात आले असून नागरिकांना एकाच छताखाली विविध क्षेत्रांची माहिती मिळत आहे.

महोत्सवात दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली, लहान मुलांसाठी स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले आहे.

दि. १६ फेब्रुवारी रोजी एक्स्पोची सांगता व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ILS लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी. पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

error: Content is protected !!