Homeताज्या बातम्याकोपरगावात जल्लोष; छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान

कोपरगावात जल्लोष; छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान

कोपरगाव, दि.१४ : दिलीप गायकवाड

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ असा एकूण १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या गौरवामुळे कोपरगाव शहरात भाजप व शिवप्रेमींच्या वतीने उत्साहात जल्लोष करण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. गड-किल्ले हे इतिहास, संस्कृती, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून, जागतिक पातळीवर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन करत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

या प्रसंगी विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘गड किल्ल्यांचा जयघोष’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमवला. युनेस्कोच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा जागतिक नकाशावर अधोरेखित झाल्याचे वक्तव्य यावेळी काही मान्यवरांनी केले.

यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करत युनेस्कोचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!