Homeताज्या बातम्यामुंबईत गणेश विसर्जन वार्तांकनावेळी पत्रकाराला मारहाणीच्या निषेधार्थ...

मुंबईत गणेश विसर्जन वार्तांकनावेळी पत्रकाराला मारहाणीच्या निषेधार्थ…

 रायगड प्रेस क्लबचे पोलीस अधीक्षकांना निवेदन…..

मुंबई, दि.८ : अजय मगरे

साम टीव्हीचे पत्रकार आणि रायगड प्रेस क्लबचे सदस्य विकास मिरगणे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन सादर केले.

गणेश विसर्जनाचे वार्तांकन करताना मुंबई गिरगाव येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून सहाय्यक निरीक्षक नाईक यांच्याशी बाचाबाची झाली. या वादातून निरीक्षक नाईक यांनी पत्रकार विकास मिरगणे यांना कानशिलात लगावली. या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकारांवर हात उचलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष मोहन जाधव, पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा संघटक विजय मोकल, माजी अध्यक्ष भारत रांजणकर, संघटक कमलेश ठाकूर, तसेच अमोल जैन, गणेश पवार, राजेश भोस्तेकर, ज्ञानेश्वर बागडे आदी पत्रकार उपस्थित होते.

सुप्रिंटेंडंट आचल दलाल यांनी निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील पत्रकार संघटनाही राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे निवेदन सादर करणार आहेत.

अधिक माहितीसाठी: कमलेश ठाकूर प्रसिद्धीप्रमुख, मराठी पत्रकार परिषद – रायगड जिल्हा

संपर्क : ९४२२०९४७७६

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!