Homeताज्या बातम्यामॅटवर घडतोय हिरो! सिंधुदुर्गचा अभिमान – अभिजित शेट्ये यांचा भव्य सन्मान

मॅटवर घडतोय हिरो! सिंधुदुर्गचा अभिमान – अभिजित शेट्ये यांचा भव्य सन्मान

कणकवली, दि.४.( उमेश शेट्ये)

कासार्डे येथील मातीतून घडलेले ज्यूदो प्रशिक्षक श्री. अभिजित मधुकर शेट्ये यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा योगदानाबद्दल “उत्कृष्ट ज्यूदो प्रशिक्षक पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जे. वाय. एज्युकेशन सोसायटी संचलित ए.पी.एस. ज्यूदो क्लब, आंबोली व आंबोली पब्लिक स्कूल, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार म्हणून कार्यरत असलेले शेट्ये सर हे केवळ प्रशिक्षक न राहता शेकडो खेळाडूंच्या जीवनाला योग्य दिशा देणारे खरे मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुणवंत ज्यूदोपट्टूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

शिस्त, संयम, मेहनत आणि आत्मविश्वास या मूल्यांवर भर देत शेट्ये सरांनी ज्यूदो या क्रीडा प्रकाराची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेतच त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून क्रीडा क्षेत्रातून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“खेळाडू घडवणे म्हणजे भविष्य घडवणे” हे ब्रीद जपत कार्यरत असलेल्या अभिजित शेट्ये यांना उपस्थित मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी भविष्यातही असेच कार्य करत ज्यूदो क्रीडा प्रकाराची शान वाढवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!