Homeताज्या बातम्यामोनोरेल कामगारांच्या समस्या ऐकून घेऊन न्याय देण्याचे आश्वासन – सुरेश मोहिते

मोनोरेल कामगारांच्या समस्या ऐकून घेऊन न्याय देण्याचे आश्वासन – सुरेश मोहिते

मुंबई, दि.२४ : दिलीप गायकवाड

दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात मोनोरेल आणिक डेपोतील कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगारांनी आपल्या विविध अडचणी व कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केली.

या वेळी उपस्थित राहून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आदरणीय सुरेश मोहिते यांनी कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बैठकीस दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सुमित जाधव, जिल्हा महासचिव कुणाल सोनवणे, अमित पोळ, खजिनदार उस्मान शेख सह युनियनचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

कामगारांच्या मागण्या शासन आणि संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवून त्यावर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन युनियन पदाधिकाऱ्यांनी दिल्याने मोनोरेल कामगारांमध्ये समाधानाची भावना दिसून आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!