Homeताज्या बातम्याराज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये; आंबोली घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये; आंबोली घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

मुंबई, दि.३०(प्रतिनिधी )

राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक ४२.२ मिमी पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्गमध्ये ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील इतर भागांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – रायगड ०.३ मिमी, रत्नागिरी ३.९, पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४, जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सातारा १, सांगली ०.९, कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, लातूर ५.१, नांदेड ९.३, परभणी ३, हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५, वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५ मिमी.

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले आहेत. सुदैवाने या पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे रस्त्यावरील दरड तात्काळ हटवण्यात आली असून सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!