Homeताज्या बातम्यादावरवाडी सोसायटीकडून सौ. मुक्ता तांगडे यांची मतदान प्रतिनिधी म्हणून एकमुखी निवड

दावरवाडी सोसायटीकडून सौ. मुक्ता तांगडे यांची मतदान प्रतिनिधी म्हणून एकमुखी निवड

दावरवाडी, दि.१० ( अभिजीत सोनवणे )

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दावरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे सौ. मुक्ता शामदादा तांगडे यांची मतदान प्रतिनिधी म्हणून एकमुखी निवड करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र वाघमोडे तसेच सर्व संचालकांनी ठराव मंजूर करत ही निवड जाहीर केली.

सौ. मुक्ता तांगडे यांनी दावरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर कार्यरत असताना विविध विकासकामे राबवून ठसा उमटवला आहे. त्यांना तत्कालीन पालकमंत्री तथा खासदार श्री. संदिपान भुमरे आणि आमदार श्री. विलास बापू भुमरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

त्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैठण तालुक्यातील माजी लोन ऑफिसर श्री. शाम तांगडे यांच्या पत्नी आहेत. श्री. शाम तांगडे हे खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, सौ. मुक्ता तांगडे यांच्या निवडीबद्दल खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई राजेंद्र वाघमोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!