Homeताज्या बातम्यानशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे )

व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक  सुखदेव किसन उबाळे यांच्या पुढाकाराने नशामुक्ती अभियान व जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संवाद कार्यक्रमात व्यसनाधीनतेची कारणे व दुष्परिणाम, युवक आणि कुटुंबावर होणारे परिणाम, नशामुक्तीसाठी उपलब्ध उपचार तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी समाजाची भूमिका व जबाबदारी या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नशामुक्ती अभियान व जनजागृती संवाद

व्यसनमुक्ती • सशक्त कुटुंब • सुरक्षित समाज

आयोजक :  सुखदेव किसन उबाळे (ज्येष्ठ समाजसेवक)

दिनांक : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६

वेळ : सायंकाळी ५ वाजता

स्थळ : अंबिका नगरपालिका क्र. २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.

विशेष आवाहन :

सर्व बंधू-भगिनी, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी, समृद्ध आणि व्यसनमुक्त बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक आयु. सुखदेव किसन उबाळे यांनी केली आहे.

घोषवाक्य : चला, व्यसनाला नकार देऊया; सशक्त कुटुंब आणि सुरक्षित समाज घडवूया!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी) महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद...

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! अखेर तिसऱ्या दिवशी आरुषचा मृतदेह आढळला; शामचा शोध सुरूच!

नांदरच्या चिमुकल्या भावंडांच्या शोधमोहीमेला मोठे यश; पेटी पुलाजवळ कालव्यात आढळला आठ वर्षीय आरुषचा मृतदेह, संतोष कांबळे व एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले दावरवाडी,१८.(अभिजीत सोनवणे) नांदर : पैठण...

जन्मदाताच बनला दोन चिमुकल्यांचा काळ!

 चॉकलेट-वडापावचे आमिष दाखवून दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा पित्यावर आरोप; पाचोड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, बालकांचा शोध सुरू पैठण,१९.( अभिजीत सोनवणे ) पैठण तालुक्यातील नांदर शिवारात...

दिवाळीनिमित्त ठाण्यात साकारला ‘रायगड रक्षक’ किल्ला; एकता मित्र मंडळाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम!

एक महिना इंटरनेट आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास; तब्बल २५ दिवसांच्या मेहनतीतून किल्ल्याची उभारणी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नागरिकांसमोर ठाणे, दि.१३.( अजय मगरे) कला आणि सांस्कृतिक शहर...

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक कृषी वाहनाची निर्मिती; दावरवाडीच्या इंजिनिअर चंद्रकांत खांडे...

फवारणीपासून कोळपणीपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी इलेक्ट्रिक कृषी वाहनाची निर्मिती; स्मार्ट शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल दावरवाडी, प्रतिनिधी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पैठण तालुक्यातील दावरवाडी...

error: Content is protected !!