Homeताज्या बातम्यानांदर ग्रामदैवत रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून"

नांदर ग्रामदैवत रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून”

पैठण, दि.१८ :  ( अभिजीत सोनवणे )

तालुक्यातील नांदर (प्राचीन नाव नंदीग्राम) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवी शारदीय नवरात्र उत्सवाचा शुभारंभ दिनांक २२ सप्टेंबरपासून होत आहे. विरभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण माहुरगडच्या रेणुका मातेस उपपीठ मानले जाते. स्वयंभू मूर्ती असलेले हे देवस्थान भाविकांच्या मोठ्या श्रद्धास्थानापैकी एक आहे.

या उत्सवात धार्मिक वातावरण भारून टाकणारे विविध कार्यक्रम राबवले जात असून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतील देवी भागवत कथा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी नांदरला दाखल होणार असून मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, फळफराळाचे वाटप यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ग्रामदैवताच्या या नवरात्र सोहळ्यामुळे नांदर गावासह संपूर्ण परिसरात भक्तीचा माहोल निर्माण झाला असून शक्ती उपासनेचा उत्सव म्हणून भाविक मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!