Homeताज्या बातम्याअनधिकृत वीटभट्ट्यांविरोधात ‘छावा क्रांती सेना’ आक्रमक

अनधिकृत वीटभट्ट्यांविरोधात ‘छावा क्रांती सेना’ आक्रमक

शिर्डीत २० एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

राहता,दि.३१ ( दिलीप गायकवाड )

तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत व विनापरवाना वीटभट्ट्यांविरोधात छावा क्रांती सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या बेकायदेशीर वीटभट्ट्या तात्काळ बंद न केल्यास २० एप्रिलपासून शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ‘छावा क्रांती सेना’ संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, पिंपळवाडी परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट्या अनधिकृत असून त्यांना कोणतीही परवानगी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वीटभट्ट्यांमुळे परिसरातील पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी दि. ६ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, तसेच १ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप छावा क्रांती सेनेने केला आहे.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पिंपळवाडी परिसरातील अनधिकृत वीटभट्ट्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण शांततेत सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावचे माजी नगराध्यक्ष कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या सामाजिक व चळवळीतील योगदानाचा गौरव; कुटुंबीयांना...

कोपरगाव, दि.२६ ( दिलीप गायकवाड ) कोपरगाव तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात कोपरगाव नगरपरिषदेचे कालकथित माजी नगराध्यक्ष कै. बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या सामाजिक,...

प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशांकडे RTO चे दुर्लक्ष; २५ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

बेकायदेशीर डर्ट बाईक्स विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी; अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन कोपरगाव, दि.२५ ( दिलीप गायकवाड ) शहरात बेकायदेशीरपणे डर्ट बाईक्सची विक्री होत असल्याचा आरोप करत,...

कोकमठाण येथे पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची आज भक्तिमय वातावरणात सांगता

काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तनाने रंगला सोहळा; ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग कोपरगाव, दि.२४.( दिलीप गायकवाड) कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (तीन-चारी) येथे कार्तिक मासानिमित्त आयोजित...

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या संरक्षण भिंतीच्या प्रकरणी शेकाप आक्रमक; वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन

महानगरपालिका प्रशासनावर कोणती कारवाई केली? नोटीस बजावली का? याबाबत पोलिसांकडे लेखी खुलासा आणि नोटिसीची प्रत देण्याची मागणी   ठाणे : वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क...

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे ) व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक ...

error: Content is protected !!