Homeताज्या बातम्यानांदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आसमान काळे यांची एकमताने निवड

नांदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आसमान काळे यांची एकमताने निवड

पैठण, दि.९ ( अजय मगरे )

पैठण तालुक्यातील नांदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आसमान काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, प्रभारी तलाठी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आसमान काळे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व विकासात्मक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या अनुभवाचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

निवडीनंतर बोलताना उपसरपंच असमान काळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या मुलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, सरपंच, सदस्य व विविध कार्यकर्त्यांनी काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

error: Content is protected !!