Homeताज्या बातम्याभोर तालुक्यातील दुर्गम गावातील आदितीची गगनभरारी; नासाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निवड

भोर तालुक्यातील दुर्गम गावातील आदितीची गगनभरारी; नासाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निवड

पुणे, भोर.दि.२४ : ( सतिश गायकवाड )

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भाग असलेल्या कोंढरी गावातील कुमारी आदिती पारठे (इयत्ता ७ वी) हिला अमेरिकेतील नामांकित अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. देशभरातून निवड झालेल्या केवळ २५ विद्यार्थ्यांमध्ये आदितीचा समावेश झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

आदितीचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. “आमच्या आख्ख्या खानदाण्यात कुणी विमानतळ जवळूनही पाहिलेलं नाही. पण आमच्या घरातील मुलगी आज विमानात बसून सातासमुद्रापार जाणार आहे, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. “आदितीला आमच्यासारखं मजूर न होता मोठं व्हायचं आहे. तिने मेहनत आणि जिद्दीने हा टप्पा गाठला आहे,” असे सांगताना ते भावुक झाले.

आदितीच्या या यशामुळे कोंढरीसह भोर तालुक्याचा लौकिक वाढला आहे. ग्रामीण भागात राहूनही सातत्याने शिक्षणात प्रगती करत आदितीने मिळवलेले यश केवळ गावासाठी नव्हे, तर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!