Homeउद्योग२ हजार ५०० उस दर हा शेतकऱ्यांवरील अन्याय:

२ हजार ५०० उस दर हा शेतकऱ्यांवरील अन्याय:

महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे” – नितीन शिंदे

कोपरगाव,दि.२३ : ( दिलीप गायकवाड )

२५००, हा उस दर शेतकऱ्यांवरील अन्याय असून महायुती सरकार शेतकऱ्यांची उघड फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव, कर्जमुक्ती यांसारख्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचे घटक पक्ष राजकीय नौटंकी करत आहेत.”

शिंदे यांनी पुढे म्हटले की, मागील विधानसभा निवडणुकीत कोपरगाव तालुक्यासाठी ३ हजार कोटी निधी आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र आज रस्ते, पाटपाणी, वीजपुरवठा, सुरक्षा व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत.

काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, जोपर्यंत शेतकऱ्यांना माळेगाव-बारामतीप्रमाणे ₹३७००/- पेक्षा जास्त दर मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. तसेच तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे शेतकरी कर्जमुक्ती व उस दराच्या प्रश्नाबाबत ठोस शिफारस करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!