Homeताज्या बातम्याम्हाडात बदल्यांचा धडाका; ‘क्रीम पोस्टिंग’वरून पुन्हा चर्चांना उधाण

म्हाडात बदल्यांचा धडाका; ‘क्रीम पोस्टिंग’वरून पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई : मंगेश म्हात्रे

म्हाडामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरू असून नव्या नियुक्त्यांमुळे प्रशासनातील ‘क्रीम पोस्टिंग’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महत्त्वाच्या विभागांमध्ये काही अधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळाल्याने म्हाडा वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय रामटेके यांच्या जागी आर. आर. बोर्डाच्या एफ वॉर्डमध्ये कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता राकेश धनवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनवटे यांची स्लम बोर्डात ही चौथ्यांदा नियुक्ती असल्याने त्यांच्या पुनरागमनाची चर्चा म्हाडा प्रशासनात रंगली आहे.

दुसरीकडे, इमारत परवाना कक्षातील उपअभियंता अमोल बुधकोंडवार यांची बदली आर. आर. बोर्डात करण्यात आली असून त्यांच्या जागी स्लम बोर्डातून भावेश गायकर यांची नियुक्ती झाली आहे. इमारत परवाना कक्ष ही म्हाडातील महत्त्वाची आणि ‘क्रीम पोस्ट’ म्हणून ओळखली जाणारी जागा असल्याने गायकर यांच्या नियुक्तीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच बदल्यांमध्ये स्लम बोर्डातील शाखा अभियंता शंकर सूर्यवंशी यांना पदोन्नती देत इमारत परवाना कक्षात संधी देण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या, तर काहींची इतर विभागांत रवानगी झाल्याने या बदल्यांमागील समीकरणांवर म्हाडाच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!