Homeताज्या बातम्यामा. महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मा. महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई,दि.२६ : अजय मगरे

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत अनेक पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश काँग्रेससाठी बळ देणारा मानला जात आहे.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात; मात्र जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसचा मार्ग निवडला.” विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगताप हे विचारांशी तडजोड न करणारे नेते असून अनेक ऑफर धुडकावून काँग्रेसमध्ये आले असल्याचे सांगितले.

टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ काँग्रेस नगराध्यक्षांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

error: Content is protected !!