Homeताज्या बातम्याम्हाडा' नाशिक मंडळाचा पहिला जनता दरबार संपन्न

म्हाडा’ नाशिक मंडळाचा पहिला जनता दरबार संपन्न

मुंबई, दि. १८ मार्च २०२५ :- नागरिकांच्या तक्रारींचे तत्पर आणि न्याय्य निवारण करण्याच्या उद्देशाने म्हाडाच्या मुख्यालयात लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर म्हाडा नाशिक मंडळानेही पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन केले.

नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्या जनता दरबारात ६ अर्जदारांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश दिले. यापुढे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार दिन आयोजित करण्यात येणार आहे. जर पहिला सोमवार सार्वजनिक सुट्टीचा असेल, तर त्यानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी जनता दरबार होईल, अशी माहिती आवळकंठे यांनी दिली.

१०० दिवसांचा कृती आराखडा – जनतेसाठी प्रभावी उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागीय मंडळांना “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” हा महत्त्वपूर्ण घटक प्राधान्याने राबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, नाशिक मंडळाने जनता दरबार सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!