Homeताज्या बातम्याम्हाडाची प्रतिक्षा नगर संक्रमण शिबिरात वृक्षारोपण मोहीम : पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

म्हाडाची प्रतिक्षा नगर संक्रमण शिबिरात वृक्षारोपण मोहीम : पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

मुंबई, दि. ४ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे प्रतिक्षा नगर, सायन येथील संक्रमण शिबिर आवारात विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.

वृक्षारोपण प्रसंगी उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे, मिळकत व्यवस्थापक प्रभाकर म्हसाळ यांच्यासह मंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित परिसराचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून मंडळामार्फत ही मोहीम राबवण्यात आली. अशा उपक्रमांमुळे परिसरात हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास देखील हातभार लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

error: Content is protected !!