Homeताज्या बातम्याई-गव्हर्नन्स स्पर्धेत एसआरए दुसऱ्या, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर

ई-गव्हर्नन्स स्पर्धेत एसआरए दुसऱ्या, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शासकीय यंत्रणांमधील डिजिटल कार्यक्षमता तपासणाऱ्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)ने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. झो.पु.प्रा. बृहन्मुंबईने २०० पैकी १९६ गुण मिळवत राज्यातील ९७ शासकीय संस्था, मंडळे व महामंडळांमध्ये दुसरे स्थान मिळवले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र सागरी मंडळ या महामंडळाने मिळवला असून, त्यांना २०० पैकी १९८ गुण प्राप्त झाले आहेत. याआधी झालेल्या १०० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स स्पर्धेत मात्र एसआरए प्राधिकरणाने प्रथम क्रमांक पटकावला होता.

१५० दिवसांच्या स्पर्धेत एसआरएला १९६, एमएमआरडीएला १८१ तर म्हाडाला १६७ गुण मिळाले असून, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने या स्पर्धेचे महत्त्व असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल सुधारणा, ऑनलाइन सेवा, तक्रार निवारण आणि कार्यक्षमता या निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या निकालामुळे संबंधित संस्थांच्या कामगिरीवर प्रकाश पडला असून, पुढील काळात ई-गव्हर्नन्स अधिक प्रभावी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!