Homeताज्या बातम्याकोपरगावात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनआंदोलन उभारणार;

कोपरगावात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनआंदोलन उभारणार;

माझं गाव माझा अभिमानाचे मुख्याधिकाऱ्याला निवेदन

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरात ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० अन्वये तसेच शासन निर्णय क्र. संकीर्ण-२००९/अनो.स.२२/प्र.क्र.११६/नवि-२० नुसार शहरी भागातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालयांच्या परिसरात किमान १०० मीटरचा ‘शांतता क्षेत्र (सायलेंट झोन)’ तातडीने जाहीर करून आवश्यक सूचना फलक लावावेत, अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी शांतता क्षेत्र घोषित करून त्याठिकाणी ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास शुक्रवार, ७ मार्च २०२६ रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती अहिल्यानगर जिल्हाधिकारी, कोपरगाव तहसीलदार व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत. “माझं गाव माझा अभिमान” या अभियानांतर्गत शहरात शांतता, शिस्त व कायद्याची अंमलबजावणी व्हावी,असे विनय भगत ,मयुर आव्हाड, विजय जाधव, अमित आढाव या आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे याबाबत जनआंदोलन पुकरले जाईल असे ही यांनी सांगितल .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाय छाप तंबाखू पुड्यांवरील चित्र हटवण्याची मागणी; ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेचा इशारा

कोपरगाव, दि.६.दिलीप गायकवाड तंबाखूच्या पुड्यांवर वापरण्यात येणाऱ्या ‘गाय छाप’ तसेच गाय दुधाचे चित्र असलेल्या चिन्हांवर बंदी घालून ते तात्काळ हटवावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा...

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

Pune Child Rape-Murder Case: ‘कपडे भरून गळफास’: पोस्टमॉर्टममध्ये श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा पुणे बाल...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

फ्लेक्सबंदीच्या आदेशांचे उल्लंघन; कोपरगावात संजय काळे यांचे बैठा सत्याग्रह

कोपरगाव : दिलीप गायकवाड राजकीय व वाढदिवसांच्या फ्लेक्सवर मुंबई उच्च न्यायालय यांनी घातलेल्या बंदीचा सर्रास भंग होत असल्याचा आरोप करत आज कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर...

महिला आयोग अध्यक्षपदावर मीरा बोरवणकर? व्हायरल बातमी खोटी; सरकारचा खुलासा

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत ‘मीरा बोरवणकर’ नियुक्तीची बातमी खोटी; सरकारची स्पष्ट भूमिका मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती...

error: Content is protected !!