Homeताज्या बातम्यामुंबई मेट्रो लाईन-५ च्या कामात ऐतिहासिक टप्पा पार;

मुंबई मेट्रो लाईन-५ च्या कामात ऐतिहासिक टप्पा पार;

अंजुरफाटा येथे ६५ मीटर ‘ओपन वेब गर्डर’ यशस्वीरित्या बसवला

मुंबई, १५ एप्रिल (प्रतिनिधी) — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो लाईन-५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भिवंडीतील अंजुरफाटा येथे मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर ६५ मीटर लांबीचा आणि ४५६ मेट्रिक टन वजनाचा ओपन वेब गर्डर (OWG) यशस्वीरित्या बसवण्यात आला.

ही कामगिरी तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आली. चालू रेल्वे मार्ग आणि वर्दळीच्या महामार्गावर अचूकतेने आणि नियोजित वेळेत केलेले हे काम उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक मानले जात आहे. गर्डर सुमारे २० मीटर उंच व्हायाडक्टवर, मेट्रो खांब P328 ते P329 दरम्यान बसवण्यात आला.
या कामात मध्य रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे योग्य समन्वय लाभला. रेल्वे ब्लॉकच्या ठरवलेल्या वेळेत गर्डर बसविण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे लाईन ५ च्या पुढील कामांना गती मिळणार असून, संपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही कामगिरी एकात्मिक भावना, काटेकोर नियोजन आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी यांचे मूर्त स्वरूप ठरली आहे. MMRDA च्या या यशामुळे मुंबई मेट्रोचा विकास आणखी वेग घेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!