Homeताज्या बातम्यासौंदाळा गावाचा जातमुक्तीचा आदर्श राज्यभर पोहोचला पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

सौंदाळा गावाचा जातमुक्तीचा आदर्श राज्यभर पोहोचला पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यानगर,दि.२३.( दिलीप गायकवाड )

भेदभाव आणि द्वेषाचे वातावरण वाढत असताना सौंदाळा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एकता, समता आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे. हा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

सौंदाळा गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी समाजात भीती आणि जातीय भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त केली. अशा परिस्थितीत गावाने ‘डरो मत’चा संदेश देत सकारात्मक पाऊल टाकले, असे ते म्हणाले.

यावेळी सरपंच शरद आरगडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना साजेसा असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!