Homeताज्या बातम्याडॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात ड्राय डे जाहीर करण्याची मागणी अन्यथा दुकान...

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात ड्राय डे जाहीर करण्याची मागणी अन्यथा दुकान फोडू – पँथर साईनाथ खरात 

ठाणे, दि.३. ( अजय मगरे )

भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ठाणे शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर साईनाथ खरात यांनी केली .

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असते.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी १४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवून ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर साईनाथ खरात यांनी केली.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, अन्यथा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील छोट्या-मोठ्या पक्ष घटकाकडून व समाज बांधवाकडून दुकान फोडण्यात येईल असे देखील निवेदनात पँथर साईनाथ खरात यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!