Homeताज्या बातम्यानांदर ता पैठण येथील जिल्हा परिषद शाळेत आंनदनगरी मेळावा उत्साहात संपन्न..

नांदर ता पैठण येथील जिल्हा परिषद शाळेत आंनदनगरी मेळावा उत्साहात संपन्न..

दावरवाडी.दि.२४.(अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक(शिवाजीनगर) शाळेमध्ये आंनदनगरी मेळावा दि २३ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९ ते११ या वेळा मध्ये आयोजित करण्यात आली होती. व तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरुन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विकण्यासाठी आणले.

यावेळी संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान दादा काळे, माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, ऊदयसेन काळे, सदस्य यशवंत काळे, शिवाजी मगरे, प्रविण काळे, ईश्वर कांबळे,अध्यक्ष अजहर पठाण, उपाध्यक्ष जावेद शेख, सदस्य आज्जु शहा,कौसर पठाण,ईनुस कुरैशी, संतोष नाचन, काकासाहेब वीर, मुख्याध्यापक श्री सुपेकर सर, शिक्षक शिवाजी दुधे, दिंडे सर, व विद्यार्थी उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

error: Content is protected !!