Homeताज्या बातम्यास्वीकृत नगरसेवकपदासाठी उद्धवसेनेत चुरस; आठ जण इच्छुक

स्वीकृत नगरसेवकपदासाठी उद्धवसेनेत चुरस; आठ जण इच्छुक

छत्रपती संभाजीनगर,दि.६ ( प्रतिनिधी )

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी उद्धवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, या पदासाठी पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. एकाच जागेसाठी तब्बल आठ जणांनी दावेदारी केल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या पदासाठी युवासेनेचे हनुमान शिंदे, रोहन आंचलिया, लक्ष्मीनारायण बाखरिया, कमलाकर जगताप, अश्फाक कुरेशी, सचिन वाघ, चेतन कांबळे आणि गोपाल कुलकर्णी यांची नावे पुढे आली आहेत. सर्व इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, स्थानिक पातळीवर लॉबिंगही वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी आवश्यक असलेला ११ नगरसेवकांचा गट तयार करण्यासाठी उद्धवसेना वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासोबत समन्वय साधत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व इच्छुकांना ‘मातोश्री’वर बोलावून पक्षप्रमुखांकडून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

error: Content is protected !!