Homeताज्या बातम्यासंत भिमा भोई महाराज जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

संत भिमा भोई महाराज जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

संत भिमा भोई महाराज जयंतीनिमित्त कोपरगावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव, दि.२४ ( दिपक साटोटे )

कोपरगाव शहरात २५ मे रोजी संत भिमा भोई महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील भोई समाजाच्या वतीने या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकाण – मुंजाबा चौक, गांधीनगर.

कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे शहरातून निघणारी भव्य मिरवणूक असून, या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, आयोजकांकडून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
संत भिमा भोई महाराज यांच्या कार्याचे स्मरण करत, समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष निलेश सुधाकर शिवदे, खजिनदार रोहित अनिल लाडे, सचिव गोरख परशुराम वडीले, तसेच ईश्वर सटोटे, ओमप्रकाश रघुनाथ मोरे, रविराज फकिरा साटोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

भोई समाजातील सर्व सदस्यांना आणि कोपरगाव परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांना संत भिमा भोई महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!