Homeताज्या बातम्यातपोवनातील वृक्षतोडीविरोधात कोपरगावच्या युवकाची सायकल रॅली...

तपोवनातील वृक्षतोडीविरोधात कोपरगावच्या युवकाची सायकल रॅली…

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

कोपरगाव, दि.९ : दिलीप गायकवाड

नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी कोपरगाव येथील गौतामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने वृक्षप्रेमी समाधान कंदे यांनी अनोखी पुढाकार घेत कोपरगाव–नाशिक असा शेकडो मैलांचा सायकल प्रवास सुरू केला आहे. तपोवनातील वृक्ष तोडू नका, हा ठाम संदेश घेऊन ते थेट नाशिककडे रवाना झाले.

समाधान कंदे यांनी दि. ९ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, कोपरगाव येथून या सायकल मोहिमेला सुरुवात केली. तपोवनातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी व मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड थांबविण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेते सयाजी शिंदे तपोवनातील वृक्षसंवर्धनासाठी लढा देत आहेत, त्यांना ठाम समर्थन देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचे समाधान कंदे यांनी स्पष्ट केले. “तपोवनातील एकही वृक्ष तोडला जाऊ नये, नैसर्गिक वारसा वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

समाधान कंदे यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून पर्यावरणविरोधी निर्णयांना विरोध करण्यासाठी युवक पुढे येत असल्याचे सकारात्मक उदाहरण म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!