Homeताज्या बातम्यानांदर; येथील श्री रेणुका देवी यात्रेला २ एप्रिल गुरुवारी सुरुवात.

नांदर; येथील श्री रेणुका देवी यात्रेला २ एप्रिल गुरुवारी सुरुवात.

दावरवाडी, दि.३०(अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील कुलदैवत व नवसाला पावणारी देवी श्री रेणुकादेवी यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. गुरुवार दि २ एप्रिल रोजी पहाटे ४-ते ६ वाजेपर्यंत हनुमान जन्मोत्सव व श्री रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.

तीन दिवस चालणाऱ्या यात्रेस गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव, दूपारी ४-ते ६ देवीच्या मंदिरापासुन बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, रात्री १०-ते३ भव्य छबीना व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी पहाटे ४-ते ६ शोभेची दारु सोडण्यात येईल, सकाळी ९ वाजता हजर्‍या होतील व दूपारी १ ते ५ वाजता कुस्तांचा जंगी आखाडा होणार आहे.

या मल्लांना ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे समिती मार्फत दिली जाणार आहे. पाचोड पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पंडीत व फौजदार गोविंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे , असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!