Homeताज्या बातम्याकोपरगावात 'माझं गाव माझा अभिमानची आंदोलनाचा दुसरा दिवस

कोपरगावात ‘माझं गाव माझा अभिमानची आंदोलनाचा दुसरा दिवस

तंबाखू कंपन्यांविरोधात बेमुदत धरणे, प्रशासनाला कडक इशारा..

कोपरगाव : दिलीप गायकवाड

पवित्र गोमाता, ‘ॐ’ आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्याजी ‘पंढरपूर’ या नावाचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ‘गायछाप’ व ‘ओम पंढरपुरी’ तंबाखू कंपन्यांविरोधात कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आज बेमुदत धरणे आंदोलनाला दुसरा दिवसी सुरु आहे .माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाच्या दुसरा दिवशी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

“शासनाने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले असतानाही तंबाखूच्या पाकिटांवर गोमातेचे चित्र, ‘ॐ’ आणि ‘पंढरपूर’सारख्या पवित्र नावांचा वापर करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेची विटंबना केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, ही भूमिका आता सहन केली जाणार नाही,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. विटंबना करणाऱ्या संबंधित तंबाखू कंपन्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९, ३०२ तसेच ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्यांतर्गत तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच बाजारातील वादग्रस्त तंबाखूचा संपूर्ण साठा जप्त करण्याचे लेखी आदेश तात्काळ काढावेत, अशी मागणी करण्यात आली.

“गोमाता आणि ‘ॐ’चा अपमान करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. हा ‘करो या मरो’चा लढा आहे. शासनाने आणि प्रशासनाने त्वरित ठोस कायदेशीर कारवाई केली नाही, तर आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी तहसील प्रशासन, स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनावर राहील,” असा स्पष्ट आणि कडक इशारा आंदोलनाचे प्रमुख विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती येथे अपघातात 65 वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू Pune News

पुणे : बारामतीत बुधवारी रात्री उशिरा कारची धडक बसून एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विष्णू रामचंद्र पवार असे...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

नवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ८ लाख १३ हजार किंमतींचे ५० मोबाईल...

नवी मुंबई,दि,१५.( प्रतिनिधी) कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास ५० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. मोबाईलचा शोध (सी.ई.आय.आर)(सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी...

राज्याने पुणे महानगर प्रदेश, 668sqkm MSRDC नियोजन क्षेत्र एकसमान विकास नियमांतर्गत आणले आहे. पुणे...

अधिका-यांनी सांगितले की या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्र आणि त्याच्या लगतच्या महापालिका हद्दीतील विकास नियमांमध्ये एकसमानता येईल. पुणे : राज्य सरकारने बुधवारी पुणे महानगर...

हेराफेरीच्या सोडतीपासून ते खराब प्रशासनापर्यंत: खेळाडूंनी एआयटीए प्रशासकाकडे दीर्घकाळ चाललेल्या समस्यांची चौकशी करण्याची विनंती...

पुणे: अनिर्णितपणे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हेराफेरी, कार्यक्षम उच्च-कार्यक्षमता केंद्रांची गरज, आकर्षक बक्षीस रकमेसह मजबूत देशांतर्गत सर्किट आणि प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष हे टेनिसपटूंनी...

error: Content is protected !!