Homeताज्या बातम्याम्हाडातर्फे मुंबईतील ९६ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

म्हाडातर्फे मुंबईतील ९६ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

म्हाडातर्फे मुंबईतील ९६ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर ;

रहिवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने सहकार्य करावे– म्हाडाचा इशारा

मुंबई, दि.२१ ( प्रतिनिधी )

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या ९६ उपकरप्राप्त इमारतींना अतिधोकादायक म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये मागील वर्षी यादीत असलेल्या २ इमारतींचाही समावेश आहे. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व तपासणीचे काम पूर्ण केले असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या यादीला महत्त्व आहे.

या ९६ इमारतींमध्ये एकूण ३१६२ रहिवासी राहतात. मंडळाने यापैकी १८४ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे. परंतु केवळ ३ रहिवाशांनीच संक्रमण शिबिरात स्थलांतर केले असून उर्वरित १७६ गाळेधारकांनी अद्यापही गाळे खाली केलेले नाहीत. ही परिस्थिती गंभीर असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी मंडळाने निष्कासनाची कार्यवाही सुरू केली आहे.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून रहिवाशांनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. म्हाडाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून कोणतीही धोक्याची लक्षणे दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
संपर्कासाठी नियंत्रण कक्ष ,फोन:०२२-२३५३६९४,२३५१७४२३मो.९३२१६३७६९९

अतिधोकायक इमारतींची यादी –
१) ३० सी-३० डी , बोमनजी लेन
२) १२०, बोरा बाजार स्ट्रीट
३) ९६-९६ अ, अली उमर स्ट्रीट
४) ५९-६१, निजाम स्ट्रीट
५) १५-२७, निजाम स्ट्रीट
६) २३, बोरा स्ट्रीट
७) इमारत क्रमांक ५९, दादी सेट अग्यारी लेन (सी-३९२१)
८) इमारत क्रमांक ३५२-३५४, काळबादेवी रोड (सी-१८६८-६९)
९) इमारत क्रमांक १२८-१३२, केव्हल स्ट्रीट (सी -३७३५)
१०) इमारत क्रमांक ४०-४६, पिकेट रोड (सी-९१४)
११) १८ के एम शर्मा मार्ग सी-२०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५
१२) इमारत क्रमांक ४७-५७ सी.पी. टॅंक रोड
१३) इमारत क्रमांक ५, दुसरी सुतार गल्ली
१४) इमारत क्रमांक ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट
१५) ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव, मुंबई- ४००००४
१६) १६-२२ एक, खत्तर अली लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१७) ११-१३, एम के रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
१८) ५ डी,‌ दुभाष लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१९) ३१६-एबी, ११, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२०) २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२१) १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव, मुंबई – ४००००४
२२) १३०-बी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२३) १३० ए, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२४) ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२५) ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२६) १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२७) १२, (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२८) २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२९) २१३-२१५, डॉ. डी बी मार्ग राजा टेरेस (मागील वर्षीच्या यादीतील)
३०) १, खेतवाडी बारावी लेन, वाघेला कोपर (मागील वर्षीच्या यादीतील)
३१) २४-२६-२८-३०, फकीर महल, खेतवाडी बँक रोड
३२) २२, मातृ वंदना, खेतवाडी सहावी लेन
३३) ९-११, कुपर भवन, खेतवाडी पाचवी लेन
३४) १-३, चंद्राभवन, खेतवाडी पाचवी लेन
३५) १२, फकरी मंझिल, शंकर शेठ लेन
३६) ११-१३-१५, पडोल बिल्डिंग, दोराबजी मिठाईवाला लेन
३७) ५२ ई-५४, यूनियन बिल्डिंग, नौशिर भरूचा मार्ग
३८) ३५२ ए, एम.एस. अली रोड
३९) १७१, फॉकलंड रोड व २८६, एम एस अली रोड
४०) ११४-ए, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४१) ११४-बी, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४२) ११४-११६, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४३) १९ बी, फितवाला चाळ जयराज भाई लेन
४४) १९ सी, हकीम दयाल चाळ,जयराज भाई लेन
४५) १६, न्यू हनुमान बिल्डिंग, शामराव विठ्ठल मार्ग
४६) २-८, पाव वाला स्ट्रीट
४७) २-८, न्यू हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन
४८) १०-१२, हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन
४९) ३८०-३८८, मॅजेस्टिक बिल्डिंग एसव्हीपी रोड
५०) ४३ डी-४३ ई, अरविंद निवास, चौपाटी सी फेस रोड, मुंबई
५१) ३, राघवजी रोड, मुंबई
५२) १८, अमर निवास, बाणगंगा रोड, मुंबई
५३) इमारत क्रमांक १००डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड
५४) कोळी चाळ नंबर ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग
५५) ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाऊसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड
५६) ३६-३६ ए, ३८-३८ ए, ४०-४२-४२ ए, हाजी नूरानी चाळ मार्ग, ज भा मार्ग
५७) १०० ई, मेहर लॉज, के.के. रोड सात रस्ता
५८) १६३-१६५, शर्मा निवास, न्यू प्रभादेवी रोड
५९) ४०५-४०९ डायमंड मेन्शन, गणपतराव कदम मार्ग
६०) ३९४-३९४ बी-३९८-३९८ बी-४००-४०० बी सुरजी वल्लभदास चाळ
६१) ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग
६२) १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड
६३) ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग
६४) १४-१ एई, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग
६५) १२८-१३२, काझी सय्य्द स्ट्रिट
६६) २६०-२६८, युसुफ मेहरअली रोड
६७) १४, तांडेल स्ट्रिट
६८) १५, तांडेल स्ट्रिट
६९) १६२-१६४, निशानपाडा रोड
७०) १००-१०२, कांबेकर स्ट्रिट
७१) २५, ससेक्स रोड, माझगाव, मुंबई
७२) ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव, मुंबई
७३) ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड
७४) १०, हाथी बाग रोड
७५) २२, नारळवाडी रोड, माझगाव, मुंबई
७६) ५-१३, उनवाला बिल्डिग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड
७७) २६, ससेक्स रोड माझगाव मुंबई
७८) २-२ डी, मोरलँड रोड / ११७, मोहम्म्द शाहिद मार्ग, “किकाभाई बिल्डिंग”
७९) १५, डॉ. आनंदराव नायर रोड “हाजिमिया पटेल मंझिल”
८०) ६७०-६७२ ए, एन एम जोशी मार्ग “रहिमाबाई बिल्डिंग”
८१) ९४-१००, क्लेअर रोड / २५९, मौलाना आझाद रोड “आमिना मंझिल”
८२) ६८-७०, क्लेअर रोड “मसिना बिल्डिंग”
८३) ८-८ सी, २६-२६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५. दादर, मुंबई उपकर क्रमांक GN- ४८७८(१)
८४) ४३- ए, ४७ बी, ४७-४७ ए – ४९-५१, गारेगावकर वाडी, पोर्तुगीज चर्च रोड, दादर (प) उपकर क्रमांक GN-
८५) हेदवकर वाडी क्र.२. द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड, (उ), दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४४४(३)
८६) ९९९ ए, मातृस्मुती, एच एन पाटील मार्ग, दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४६४०(१ A०)
८७) ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४१९(१)
८८) प्लॉट क्र. २४-२६, बलडोटा हाऊस, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा (पू), मुंबई-४०००१९ (एफ-एन नं. ७५४३(१५)
८९) प्लॉट क्र. २११-ए, किती कुंज. देवधर रोड, माटुंगा (पू). मुंबई -४०००१९ [एफ-एन नं. ७०४७ (२)]
९०) प्लॉट क्र. ९४, सिध्द निवास, हिंदू कॉलनी, रोड नं. ३, दादर (पू), मुंबई – ४०००१४ (एफ-एन नं. ७२२८ (२))
९१) प्लॉट क्र.८६-८६ए, दस्तुर बंगलो, नायगाव क्रॉस रोड, दादर (पू), मुंबई-४०००१४ (एफ-एन नं. ६४४४ (१))
९२) धोकादायक इमारत क्र. १७ कृष्णा इमारत क्र. ३ उपकर क्र. फद-५७६ [१ ए], डॉ. बाटलीवाला रोड, परेल, मुंबई ४०००१२
९३) धोकादायक इमारत क्र. १२६ चोक्शी मेन्शन उपकर क्र. फ द-५५९, डॉ. बी.ए. रोड, लालबाग, मुंबई ४०००१२
९४) धोकादायक इमारत क्र. ३७ गुरुकृपा उपकर क्र. फ द-७५८ [१], डॉ. एस. एस. वाघ मार्ग, दादर, मुंबई ४०००१२
९५) धोकादायक इमारत क्र २७४-२७४ ए मिनवां बिल्डींग, उपकर क्र.फ ८-८२५ [१ ए), माधवदास पास्ता रोड, दादर [पू] मुंबई ४०००१२
९६) धोकादायक इमारत क्र.१८४-१८४ एफ मिनर्वा मेन्शन, उपकर क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर [पू], मुंबई- ४०००१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...
error: Content is protected !!